ऑर्डर
0

LOADING IMAGES

निम स्पिड प्लस
Neem Speed plus


499.8     980   49% Off
1 Ltr

निम स्पिड प्लस निंबोळी अर्क

निम स्पिड प्लस हे चारुता अँग्रो द्वारा निर्मित अतिशय जलद जैविक कीटकनाशक आहे. निम स्पिड प्लस ला कडुलिंबाच्या बियापासून आधुनिक व वैज्ञानीक पद्धतीने तयार केले असून या मध्ये 'ॲझाडिराक्टीन' न...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

निम स्पिड प्लस निंबोळी अर्क

निम स्पिड प्लस हे चारुता अँग्रो द्वारा निर्मित अतिशय जलद जैविक कीटकनाशक आहे. निम स्पिड प्लस ला कडुलिंबाच्या बियापासून आधुनिक व वैज्ञानीक पद्धतीने तयार केले असून या मध्ये 'ॲझाडिराक्टीन' नावाचा मूळ घटकाचे मिश्रण केले आहे. किटनाशकामध्ये 'ॲझाडिराक्टीन' हा अतिशय महत्वाचा घटक असून 'ॲझाडिराक्टीन' हे सर्व प्रकारच्या किडींवर काम करतो उदा.मावा, अमेरिकन बोंड अळ्यातुडतुडेपाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्याकोबीवरील अळ्या,फळमाश्यालिंबावरील फुलपाखरे,खोडकिडा  व इतर सर्व प्रकारच्या किडींवर 'ॲझाडिराक्टीन' चा प्रभाव पडतो व कीटकांचा बंदोबस्त होतो. निम स्पिड प्लस च्या फवारणी मुळे आपण ९८ टक्के किटकांवर नियंत्रण करू शकतो व जे कीटक निम स्पिड प्लस मुळे दगावतात त्यांना खाणारे कीटक सुद्धा दगावतात

निम स्पिड प्लस फवारणीची वेळ

निम स्पिड प्लस निंबोळीच्या अर्काची फवारणी सकाळी किवा संध्याकाळचे वेळेस म्हणजे दुपारी ४ वाजता नंतर करणे योग्य असते. निम स्पिड प्लस फवारा झाडावर कुठेही पडला तरीही चालेल कारण निम स्पिड प्लस हे पूर्णत्व आंतरप्रवाही आहे. त्यामुळे पूर्ण झाडात पोहोचतो. त्या मुळे आपणास जास्त दिवसापर्यंत परिणाम मिळतो

निम स्पिड प्लस वापरण्याची पद्धत

  1. वापरण्यापूर्वी बॉटल हालवून घ्यावे
  2. १ लीटर पाण्यामध्ये ३ ते ४ मिली निम स्पिड प्लस टाकावे

Nim Speed Plus Neem Extract

Nim Speed Plus is a very quick biological pesticide manufactured by Charuta Agro. Nim Speed Plus is composed of modern and scientific composition from neem seed, in which it has been composed of the original ingredient In pistachios  ' Azadiractine '
 Azadiractine'  is a very important element in Insctiside, and ' Azadiractine ' works on all types of insect such as maize, American boll larvae, tusk and stalks 

The larvae, the larvae on the cabbage, the fruit flies, the butterflies of lemon, the khodkida and all other insects are affected by ' Azadiractine '
 and insects are managed. Spraying of Nipple Spice Plus, you can control 98% of the insects and those insects that are being worn by the nick spider
Nim Speed Plus Spray Time 
Nim Speed Plus is suitable for spraying of neem tree in the morning or at evening, ie at 4 pm. Nim Speed Plus can be anywhere on the paw tree, because the Nim Speed Plus is completely overflow. So it reached the entire plant. That gives you more results for more than a day

how to using the Nim Speed Plus 
1) Boil the bottle before use 
2) Put 3 to 4 ml of nipple spice plus in 1 liter of water

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).