ऑर्डर
0

LOADING IMAGES

चारुता स्विट नारंगी
Charuta Sweet Narangi


180    

चारुता स्विट नारंगी

          पारंपारिक शेती करत असतांना शेतकरी बांधवांना वातावरणाचा सामना करून आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सेवेत संत्रामध्ये भरपूर उत्पन्न देणारी व नाविण्य पूर्ण व्हेरायटी चारुता स्विट ...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

चारुता स्विट नारंगी

          पारंपारिक शेती करत असतांना शेतकरी बांधवांना वातावरणाचा सामना करून आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सेवेत संत्रामध्ये भरपूर उत्पन्न देणारी व नाविण्य पूर्ण व्हेरायटी चारुता स्विट नारंगी या नावाने प्रदर्शीत केली आहे. ही व्हेरायटी किन्नु या नावाने जगप्रसिद्ध असून याची सर्वाधिक लागवड राजस्थान, पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश या राज्यात केली जाते. व पंजाबमधील मुख्यफळ पिक म्हणून हि व्हेरायटी प्रसिद्ध आहे. चारुता स्विट नारंगी हे संत्रा व मोसंबीप्रमाणे आंबटगोड चवीचे राहते महाराष्ट्रात गेल्या अनेक दशकापासून या फळाची विक्री होत असून आपल्याला हे माहिती नव्हती कारण याची फळे ही शेंदरी रंगाच्या संत्राप्रमाणेच दिसतात. चारुता स्विट नारंगीचे फळ दिसायला खूपच आकर्षक असल्याने परराज्यातील व्यापाऱ्याकडून मोठया प्रमाणावर खरेदी केली जाते. ठोक बाजारात चारुता स्विट नारंगीच्या एका कॅरेट चा भाव प्रतवारीनुसार ६०० ते ८५० रुपये राहतो.

 1. चारुता स्विट नारंगी ची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत केली जाते परंतु लागवडी करिता पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
 2. चांगल्या प्रकारे फळधारणा होणे करीता लागवड करतो त्या जमिनीचा सामू P.H. ६.५ ते ७.५ असणे गरजेचे आहे.
 3. चारुता स्विट नारंगीचा रंग शेंदरी संत्रा प्रमाणे राहतो, रस गोड राहतो, व फळ फळ थोडेसे आंबट व चविष्ठ राहते आणि याचे वरील आवरण हे पातळ राहते.
 4. चारुता स्विट नारंगीच्या लागवडी पासून तिसऱ्या वर्षी आपण उत्पन्न घेऊ शकतो याची फळ तोडणी ही जानेवारी महिन्यात केली जाते.
 5. चारुता स्विट नारंगीची लागवड केल्यानंतर आपण या मध्ये भाजीपाला वर्गीय व कमी उंचीचे कळधान्य पिके घेऊ शकतो.
 6.  चारुता स्विट नारंगीची संत्रा प्रमाणेच छाटणी करावी लागते छाटणी कधीही केली तर चालेल पण नवीन पालवी येत असतांना छाटणी करू नये.
 7. चारुता स्विट नारंगी ला लागवडी नंतर दोन वर्ष सतत पाणी घ्यावे, दोन वर्षानंतर याला आठवड्यातून एक वेळा पाणी घ्यावे लागते व नंतर झाडाच्या वाडी नुसार पाणी दयावे याला जास्त पाणी देऊ नये.
 8. चारुता स्विट नारंगी हे संत्रावर्गीय जातीमध्ये सर्वाधिक फळे देणारी एकमेव जाती चारुता अॅग्रो ने प्रदर्शीत केली आहे.
 9. चारुता स्विट नारंगीची लागवड १५ बाय १५ वर करावी. एकरी २०० रोपे लागतात.
 10. चारुता स्विट नारंगीच्या एक एकर बागेतून आपण १५० ते २०० व्किटल पर्यंत उत्पन्न घेऊ शकता.
 11. चारुता स्विट नारंगीची लागवड केल्यानंतर विक्रीकरिता अडचण आल्यास चारुता अॅग्रो तर्फे खरेदी करार केल्या जातो.

-: बुकींग व अधिक माहिती करीता संपर्क :-

मो.नं. ०७२३८-२६८०११ / ८३०८८५६१११

ई-मेल : charutaagro249@gmail.com

Charuta Sweet Narangi

          While doing traditional farming, farmers have been shown the name of the full-fledged Charuta Sweet Narangi in the orange of the farmers in the service of the farmers in Maharashtra, with the objective of fighting the farmers with the environment. This variety is famous in the name of Kinnu, which is most cultivated in Rajasthan, Punjab, Haryana and Uttar Pradesh. And this Veerati is famous as the main fruit pick of Punjab. Charuta Sweet Narangi is the product of acetic acid such as orange and coconut. The fruit is being sold in Maharashtra for the last several decades, because we did not know this because its fruits are similar to the scarlet oranges. Charuta Sweet Narangi is very attractive to look like orange fruit, and is bought from the trader in large numbers. In the wholesale market, the Charuta Sweet Narangi carat is priced between Rs 600 and Rs 850.

 1. Charuta Sweet Narangi is cultivated in all sorts of soil but for the cultivation, select the drainage area.
 2. Sampling of P.H. soil that cultivates well for fruit development. It needs to be 6.5 to 7.5.
 3. Charuta Sweet Narangi color resides like scarlet orange, juice remains sweet, and fruit fruit remains a little sour and mucus, and the outer layer remains thin.
 4. Charuta Sweet Narangi can be harvested in the third year from the cultivation of orange cultivation, which is done in January.
 5. After the cultivation of Charuta Sweet Narangi, we can take in the case of vegetable and low height crops.
 6. Charuta Sweet Narangi should be used for two years continuously after the cultivation, after two years it has to be taken once a week, and after watering it according to the plant's wadi should not give much water.
 7. Charuta Sweet Narangi is the only one of the largest herb of Charuta, which is the most productive of Charuta Agro.
 8. Charuta Sweet Narangi cultivation should be done on 15 by 15. There are 200 seedlings per acre.
 9. From the one acre of Charuta Sweet Narangi ornaments, you can generate up to 150 to 200 kilos.
 10. If the sale is made after the cultivation of the Charuta Sweet Narangi, then the purchase contract is made by Charu Agro.

         - For bookings and more information contact -

                   Mo. 07238-268011 / 8308856111

               E-mail: charutaagro249@gmail.com

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).