ऑर्डर
0

LOADING IMAGES

थाई-जांभूळ
Thai-Jambul


150     250   40% Off
1 Pcs

थाई -जांभूळ

चारुता अग्रो द्वारा गेल्या वर्षात महाराष्टातील असख्य भागात केलेल्या प्रयोगातून आलेले अनुभव  निरीक्षणावरून आम्ही शेतकरी बांधवाना शेती सोबत स्थाई उत्पन्न मिळणे करिता शे...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

थाई -जांभूळ

चारुता अग्रो द्वारा गेल्या वर्षात महाराष्टातील असख्य भागात केलेल्या प्रयोगातून आलेले अनुभव  निरीक्षणावरून आम्ही शेतकरी बांधवाना शेती सोबत स्थाई उत्पन्न मिळणे करिता शेतकरी बांधवांच्या आर्थिक विकासाच्या हेतूने थाई -जांभूळ प्रदर्शित केले आहे. जांभूळ मध्ये नाविन्य पूर्ण , आकाराने मोठी , चवीला अतिशय गोड व एकाच वर्षात उत्पन्न देण्यास सुरुवात होणारी देणारी व्हेरायटी प्रदर्शित केली आहे.पारंपारिक पिकाच्या उत्पादनाच्या बाजार भावातील अनिश्चिततेमुळे शेती व्यवसाय हा संपूर्णता आतबट्ट्याचा ठरत असल्याने पारंपारिक शेतीत काहीही तथ्य नाही हे अनुभवांनी सिद्ध झाले. पण माहिती तंत्रज्ञान नवीन पिढीत रुजवले तर ते त्याला साद - प्रतिसाद देतात हा अनुभव कामी आला. तेव्हा यातून बाहेर येण्याकरिता आपल्या कंपनीने थाई –जांभूळ चा शोध लावून शेतकरी बांधवांच्या पर्यंत थाई –जांभूळ च्या रोपांचा पुरवठा करुर आलेल्या उत्पादना बद्दलचे विक्री बद्धल परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन केल्या जाते आयुर्वेद व औषधीय विभागामध्ये जांभूळला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे जांभूळ पासून अनेक प्रकारचे औषधी निर्म्रीती केली जाते उदा-  पाचक औषधी, अतिसार औषधी,चूर्ण,मधुमेहावर औषधी व कॉस्मेटिक  अश्या प्रकारे असख्य टिकाणी जांभूळ चा उपयोग होतो देश विदेशात जांभूळ ला मोठया प्रमानात मागणी आहे. तरीही शेतकरी बांधवांनी आपल्या शेताच्या धुऱ्यावर तरी थाई –जांभूळची लागवड करावी म्हणून आपल्या कंपनी द्वारा परिपूर्ण माहिती मार्गदर्शन व रोपाचा पुरवता घरपोच केल्या जाते

Thai-Jambul

Through the experiments and observations conducted by Charuta Agro in the last four years in the untimely areas of Maharashtra, we have displayed Thai-Jambul for the purpose of economic development of the farmers for providing permanent income to the farmers.
In Jambul, the newness is full, the size is big, the taste is very sweet and in the same year it has been shown to give a variety of products.
In order to get out of this, your company is able to find out the exact information and guidance given by the sale of Thai-Jambulal to the farmers for the supply of Thai-Jambulal seedlings.
In the Ayurvedic and medicinal areas, Jambulal is given a very important place. Various types of medicines are made from jambhuul, such as therapeutic medicines, diarrhea medicines, powders, medicines and cosmetics in the form of diabetes, the use of jambhuils is very popular.
. Nevertheless, farmer's brothers are required to plant Thai-Jambul on their field axes so that their company is provided with complete information guidance and supply of plantation.

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).