ऑर्डर
0

LOADING IMAGES

चारुता सीडलेस लेमन (लिंबू )
charuta seedless lemon


180     360   50% Off
1 Pcs

वैशिष्टे :- 

१) लिंबू वर्गीय फळामध्ये चारुता सीडलेस लेमन ही अत्यंत महत्वाची प्रजाती आहे.

२) चारुता सीडलेस लेमन  मध्ये बिया अजिबात राहत नाही. ( पूर्ण पणे बीज रहित आहे.) 

३) चारुता सीडलेस लेमन  रोजच्या दैनंदिन जिवनात व प्रक्रिया उद्योगा मध्ये खूप मोठया प्रमाण...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

वैशिष्टे :- 

१) लिंबू वर्गीय फळामध्ये चारुता सीडलेस लेमन ही अत्यंत महत्वाची प्रजाती आहे.

२) चारुता सीडलेस लेमन  मध्ये बिया अजिबात राहत नाही. ( पूर्ण पणे बीज रहित आहे.) 

३) चारुता सीडलेस लेमन  रोजच्या दैनंदिन जिवनात व प्रक्रिया उद्योगा मध्ये खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. 

४) भारता मध्ये आंबा, केळी नंतर तिसरा क्र. लिंबूचा लागतो कारण भारता मध्ये लिंबाची उत्पादकता ८.५० में.टन आहे.

५) चारुता सीडलेस लेमन  लागवडी करिता गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश , कर्नाटक, तामिळनाडू, हे राज्य न्याशनल जिओग्राफिक सर्वे नुसार मानले आहे.

६) चारुता सीडलेस लेमन  लागवडी करिता महाराष्ट्र मध्ये बुलढाणा , अहमदनगर , सोलापूर , जळगाव, बिड, नांदेड, उस्मानाबाद , परभणी, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, चे वातावरण अत्यंत योग्य आहे. 

७) चारुता सीडलेस लेमन चे वरील आवरण मध्यम पातळ असल्या मुळे टीकवणूक क्षमता जास्त दिवस राहते. म्हणून आपण दूरवर निर्यात करू शकतो.

पहिल्या वर्षी एका झाडापासून अंदाजे १५ किलो फळे मिळतात 

हमी भाव 20 रु प्रती किलो 

१५ × 20 = ३०० रु प्रती झाडाप्रमाणे 

३०० × ३६० = १,०८,००० रु प्रती एकर 

२) द्वितीय वर्ष 

दुसर्या  वर्षी एका झाडापासून अंदाजे २५ किलो फळे मिळतात 

हमी भाव २० रु प्रती किलो 

२५ × २०  = ५०० रु प्रती झाडाप्रमाणे 

५०० × ३६० = १,८०,०००  रु प्रती एकर 

३) तृतीय वर्ष 

तृतीय  वर्षी एका झाडापासून अंदाजे ३५ किलो फळे मिळतात 

हमी भाव २० रु प्रती किलो 

३५ × २०  = ७०० रु प्रती झाडाप्रमाणे 

७०० × ३६० = २,५२,०००  रु प्रती एकर 

४) चतुर्थ वर्ष ते पुढील सर्व वर्ष 

एका झाडापासून अंदाजे ५० किलो फळे मिळतात 

हमी भाव २० रु प्रती किलो 

५० × २०  = १००० रु प्रती झाडाप्रमाणे 

१०००  × ३६० = ३,६०,००० रु प्रती एकर 

टीप :- 

१) बाजारामध्ये खूप कमी टीशु-कल्चर चारुता सीडलेस लेमन ची रोपे विक्रेते आहे. सावध गिरीने व्यवहार करावा 

२) लागवडी करिता मध्यम काळी , मुर्माळ , व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी 

३) फार भारी ,चिक्कण व पानथळ जमिनी मध्ये लागवड करू नये. 

४) जमिनीचा पि.एच. (सामू) ६.५ ते ८ असायला पाहिजे ( लागवड करणाऱ्या करिता मातीपरीक्षण सुविधा मोफत आहे. 

 

Features: -

1) charuta seedless lemon is a very important species of lemon-rich fruit.

2) In charuta seedless lemon the seeds do not live at all. (It is totally free of seed.)

3) There is a huge demand in charuta seedless  daily lemon's daily life and process industries.

4) In India, mango and banana after third. Lemon is required because lemon productivity in India is 8.50 tonne.
5) For the cultivation of Thai Lemon, Gujarat, Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka, Tamil Nadu, have considered the state as part of the National Geographic Survey.
6) The environment of Buldhana, Ahmednagar, Solapur, Jalgaon, Bid, Nanded, Usmanabad, Parbhani, Akola, Yavatmal, Washim, Amravati, Wardha, Chandrapur, Nagpur is very suitable for the cultivation of Thai Lemon.
7) The upper lining of  charuta seedless lemon is medium-to-thin because the absorption capacity remains longer. So you can export it far away.
8) Lime and citric acid are high in charuta seedless lemon.   
9) After the planting of charuta seedless lemon , the production starts in the first year. And the farmers get income three times a year.
10) The life of the charuta seedless lemon tree is determined by eighteen years. Twenty years can be done by the company's expert planning.
11) High density plant can be cultivated at 12 by 10 ft distance. There is a need of 360 seedlings.
Income Plan: -
1) First year
In the first year, a tree yields approximately 15 kg of fruit
Warranty of Rs. 20 per kg
15 × 20 = 300 rupees per plant
300 × 360 = 1,08,000 per acre
2) Second year
In the second year, a tree yields approximately 25 kg of fruit
Warranty of Rs. 20 per kg
25 × 20 = Rs 500 per plant
500 × 360 = 1,80,000 per acre
3) Third year
In the third year approximately 35 kg of fruit from a tree
Warranty of Rs. 20 per kg
35 × 20 = 700 rupees per plant
700 × 360 = Rs 2,52,000 per acre
4) Four years from the following year
A tree yields approximately 50 kg of fruit
Warranty of Rs. 20 per kg
50 × 20 = 1000 rupees per plant
1000 × 360 = 3,60,000 per acre
Note: -
1) There are very few tissue-culture charuta seedless sesame seedlings in the market. Be cautious
2) For cultivation, select the medium black, paddy, and drainage area
3) Do not be sown in very heavy, powdered and poisonous soil.
4) PH of  land (Samu) should be 6.5 to 8 (soil test facility for planting is free).
 

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).