ऑर्डर
0

LOADING IMAGES

बायो - एफ
Bio-F


850    

प्रमाणबाह्य रासायनिक खतांच्या अति वापरामुळे आपल्या शेतजमिनी खराब व नापिक झाल्या असून आपल्या शेत जमिनी कडक झाल्या आहे. त्याचा परिणाम पिकाची उगवण होत नाही व जमिनीमध्ये पाणी मुरत नाही अश्याप्रकारे असख्य समस्याना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आपणास माहिती अ...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

प्रमाणबाह्य रासायनिक खतांच्या अति वापरामुळे आपल्या शेतजमिनी खराब व नापिक झाल्या असून आपल्या शेत जमिनी कडक झाल्या आहे. त्याचा परिणाम पिकाची उगवण होत नाही व जमिनीमध्ये पाणी मुरत नाही अश्याप्रकारे असख्य समस्याना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आपणास माहिती असेल कि रासायनिक खताच्या निर्मिती करिता नाप्था हा पेट्रोलियम पदार्थ लागतो मात्र नाप्था हा घटक महाग झाल्याने रासायनिक खतांच्या किंमतीत खूप मोठया प्रमानात वाढ झाली आहे. त्यामुळे रासायनिक खताचा वापर करणे आपल्याला महाग झाले आहे. रासायनिक खतांच्या वापर केल्या मुळे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आपल्या उत्पन्नात वाढ होते व रासायनिक खताचा मर्यादेपेक्षा हा वापर वाढला कि आपल्या उत्पन्नात लाक्षणिक घट होते व आपली शेत जमीन कायमची नापीक होते अश्या विविध कारणांचा व शेतकरी बांधवाच्या आर्थिक परीस्थितीचा परिपूर्ण विचार करून व संशोधन करून चारुता अग्रो 'बायो-एफ' नावाचे जैविक खत आपल्या सेवेत प्रदाशित केले आहे. बायो -एफ  हे मिलीनिया अग्रो लाइफ  सांगली द्वारा निर्मित अतिशय लोकप्रिय व उच्चतम प्रथिने   युक्त जैविक खत आहे. बायो -एफ   ची निर्मिती सर्व पिकांना एकात्मिक अन् द्रव्याचा पुरवठा मिळावा या हेतूने तयार केले आहे. या मध्ये मध्ये उच्च प्रथिने युक्त घटक , नायट्रोजन युक्त घटक , फोस्फोरस , कॅलशियम , बुरशीiनाशक घटक , उच्च सेंद्रिय कर्ब युक्त घटक , कार्बन युक्त सेंद्रिय घटक, कीट नाशक व बुरशी नाशक घटक उपलब्ध आहे. बायो -एफ  वापरल्या नंतर नत्र स्थिरकरण्याचे कार्य,  वनस्पती मध्ये  कार्बोदके तयार होण्याची प्रक्रिया व पिकाची दमदार वाढ  होऊन पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते.जमिनीच्या जीवशास्त्रीय , रसायनशास्त्रीय व भौतिकशास्त्रीय विषयांचा सखोल अभ्यास करून पिकांच्या एकात्मिक अन्न्द्रव्याचा   पुरवठा करून उत्पन्नामध्ये भरघोस    वाढ  करण्यासाठी वनस्पती शास्त्रावर आधारित बनवलेले हे   एक उच्चतम व अदभूत  जैविक खत आहे. बायो-एफ हे प्रथिने युक्त व जलक परिणाम धारक खत आहे.

बायो -एफ :- मधील घटक 
* मच्छी :- उच्च प्रथिने युक्त व नायट्रोजन युक्त घटक 
* हाडांचा चुरा :- उच्च प्रथिने युक्त फोस्फोरस, कॅलशियमयुक्त घटक. 
  करंज , एरंड व निंबोळी पेंड : नैसर्गिक प्रथिनांनी समृद्ध परिणामकारक कीडनाशकयुक्त  घटक 
* हळद पावडर : नैसर्गिक बुरशीनाशक युक्त घटक
* तंबाकू पावडर : नैसर्गिक कीडनाशकयुक्त घटक 
* झेंडू पावडर : बुरशीनाशक, कीडनाशक , उच्च सेंद्रिय कर्ब युक्त घटक 
* कार्बनयुक्त  सेंद्रिय पदार्थ : 20:1 कर्ब नत्र गुणोत्तरयुक्त विविध उपयोगी   सेंद्रिय घटक 
* 32 प्रकारे जीवाणू : जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी वापरलेले विविध उपयोगी जीवाणू बुरशी उदा. मायकोरायझा , सुडोमास ,  व्ह्याम , रायझोबिया , अझोस्पिरीलम , इत्यादी.
वरील सर्व घटकांचे संयुक्तरित्या मिश्रण करून हे सर्व घटक Rapid Thermophilic Decompose Technology या तंत्रज्ञानाने  Decompose करून त्यांचे कर्ब नत्र गुणोत्तर 20:1  या प्रमाणे ठेवल्यामुळे हे खत जलदगतीने कार्य चालू करते. म्हणून इतर कोणत्याही सेंद्रिय खताच्या तुलनेत भरघोस उत्पादन वाढीस हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.


Due to excessive use of extra-ordinary chemical fertilizers, our agricultural land has become poor and impotent, and our farmland has become hardened. The result is not germination of the crop and we have to face the problem of non-availability of water in the soil.
You may know that naphtha is a petroleum product for the production of chemical fertilizers, but due to the cost of Naphtha, the cost of chemical fertilizers has increased significantly. Therefore, it is costly to use chemical fertilizers. The use of chemical fertilizers increases our yields at a certain stage and This use has increased in comparison to the chemical fertilizers that have been shown in their service by Charaka Agro 'Bio-F', a biological fertilizer called 'Charuta Agro', by considering and analyzing the various factors and the financial condition of the farmer's brother, which has a marked decline in the income of its farm. Bio-F is the very popular and highest protein-rich biofertilizer produced by Miliya Agro Life Sangli. The formation of Bio-F is designed to provide integrated and liquid supply to all crops. In this, high protein content, nitrogen-rich constituents, phosphorus, calcium, fungi i nutrients, high organic curb components, carbon-rich organic compounds, insecticides and fungi destroyer components are available.
. After the use of Bio-F, the work of Nitrogen stabilization, the process of preparation of carbohydrate in the plant and the growth of the crop increases the immunity of crops. The study of biological, chemistry and physics related to the soil, through the study of integrated food, A high And organic fertilizer is supernatural. Bio-F is a protein-rich and hydro-bearing fertilizer.

Bio-F: - In-element

* Mosquito: - High protein-rich and nitrogen-rich component

* Bone chura: - high-protein phosphorus, calcium content.

Karang, Erand and Neem Boll: An effective insecticidal agent rich in natural protein

* Turmeric Powder: Natural Fungicide Component

* Tobacco powder: Natural insecticides
By mixing all the above components together with all the components, Decompose Rapid Thermophilic Decompose Technology, and keeping their Curvature Nitrogen Ratio at 20: 1, this fertilizer will start functioning fast. Therefore, it is a great option to increase the productivity as compared to any other organic fertilizer.

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).