ऑर्डर
0

LOADING IMAGES

पॉली ट्युब १६ एम एम सि एल II ४०० मिटर
Polytube 16 mm CL II 400 Meter


10    

ठिबक सिंचन

पाणी हे अनमोल आहे व दिवसेन दिवस पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले असून मनुष्य जीवनाप्रमाणेच शेतीला सुद्धा पाणी हे अत्यत महत्वाचे आहे.

भविष्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय उग्र बनणार आहे. शे...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

ठिबक सिंचन

पाणी हे अनमोल आहे व दिवसेन दिवस पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले असून मनुष्य जीवनाप्रमाणेच शेतीला सुद्धा पाणी हे अत्यत महत्वाचे आहे.

भविष्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय उग्र बनणार आहे. शेतीसाठी पाणी हा अनमोल ठेवा असून तो मर्यादित आहे. त्याचा वापर काटेकोरपणे करने आज गरजेचे आहे. आज सर्व शेतकरी बांधवाना फळझाडे, नगदी पीके, भाजीपाला, फुलझाडे या सर्वासाठी ठिबक सिंचन करणे काळाची गरज आहे. आपल्या चारुता अॅग्रो कंपनी द्वारा शेतकरी बांधवाना ठिबक सिंचानाबाद्धल परिपूर्ण माहिती मार्गदर्शन व खूप कमी किमतीत पुरवठा केल्या जाते तरीही शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचानाचा उपयोग करून पाण्याची बचत करावी

ठिबक सिंचनाचे फायदे

ठिबक सिंचना मुळे पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते, मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी,माती,हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो, वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते, पिकाला पाणी रोजच अगर दिवसाआड अथवा गरजेनुसार दिले जाते, पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते, त्यामुळे ते मुळच्या सभोवती जिरते, ठीबकच्या वापरामुळे पीके चांगली जोमाने वाढतात, दर्जेदार पीक उत्पादन आपल्याला मिळते, ठिबक सिंचनाने रोज गरजेनुसार पाणी दिल्याने पिकांना टन पडत नाही, हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खांद पडत नाही, त्यामुळे झाडांची वाढ जलद आणि जोमाने होते, पर्यायाने उत्पादन वाढते,उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते, कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही,ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते, पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते, ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते, बचत झालेल्या पाण्याचा दुसर्या क्षेत्राला ओलीत करण्यासाठी वापर करता येतो, क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तर पिकांचे उत्पादन घेता येते, चढ उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात, कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन काढता येते, जमिनीची धूप थांबते, पाणी साठून राहत नाही, जमिनी खराब होत नाही, ठिबकने द्रवरूप खत देता येतात. १००% खताचा वापर होतो, खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो, पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात, त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो, पाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसते. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते,दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते, चिंतामुक्त शेतीसाठी ठिबक सिंचन वरदानच म्हंटले पाहिजे, निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे.

थोडक्यात म्हणजे मोजक्या पाण्यात जास्त उत्पादन, रासायनिक खतात बचत, मजुरी खर्चात बचत, जमिनीचा कार्यक्षम वापर, तण-नियंत्रण, आदींमुळे दर्जेदार उच्चतम उत्पादन मिळते. ठीबकची कार्यप्रणाली समजून घेतल्यास अतिशय सुलभपणे हि यंत्रणा चालवता येते. ठिबक सिंचनासाठी शासनाने अनुदानही देऊ केले आहे. शिवाय ठिबक सिंचन संचाचे अलीकडे प्रगत तंत्रज्ञान आणि उच्चतम दर्जाचे साहित्य उपलब्ध असल्याने प्रत्येक शेतकर्याने पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा स्वीकार करावा हि काळाची गरज आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी ठिबकचा फार मोठा हातभार लागणार आहे.

 

 

  

Drip irrigation

Water is priceless and the duration of the day is very low and water is also very important as in the case of human life.

In the future, the question of agriculture and drinking water will become very rough. Water is important for farming and it is limited. It is essential to use it strictly. It is essential to use it strictly. Today, the need for timely irrigation for all the farmers is to be used for fruit trees, cash crops, vegetables and flowers. Although your information is provided by the Charity Agro company, farmers are provided with complete information guidance and very low prices, yet farmers should save water using maximum drip irrigation.

Benefits of drip irrigation

Due to drip irrigation water is given to the crop without laying it, water, soil, air is always co-ordinated in the area of ​​radish, since the pulse is continuous, the growth of the crop remains vigorous and continuous, the crop is given daily or daily depending on the requirement, the water is minimized The speed is given, so that the root Due to its use, PK produces good quality, yields good quality crop, drip irrigation does not reduce the number of crops due to water requirement every day, there is no need to make the body in the process of making chlorophyll, so that the growth of the plants is faster and faster, consequently the production increases, 20 to the production Increases up to 200%, does not require excessive stress or less pressure, such as drip Anata being given to water Crops grow faster and faster, crops are harvested early. Due to this it is beneficial to double crop, drip irrigates between 30% to 80% water, can be used to save the saved water to another area, if water is given by drilling in the saline soil, then the crops can be grown, the fluctuations of land can be sprayed without planking, and dry cultivators Under the drip irrigation in the soil, the production can be obtained by taking PK, the sun's soil stops, the water saves Do not live, lands do not get spoiled, spit Lactic fertilizer can be provided. 100
                
              

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).