ऑर्डर
0

LOADING IMAGES

तुषार पाईप संच ६३ एम एम × ३.२ के जी एफ / २ से.मी. एल टाईप ३०+८
Spinkler Pipe Set 63 mm × 3.2 kgf / cm2 L Type 30+8


25500    

तुषार पाईप संच ६३ एम एम × ३.२ के जी एफ / २ से.मी. एल टाईप ३०+८

बदलत्या वातावरणामुळे नैसर्गिक रित्या पडणारा पाऊस आज दिसेनाहीसा झाल्या मुळे आपण लागवड केलेल्या पिकावर पावसाप्रमाणे सर्व ठिकाणी सारखे फवारले जावे म्हणून चारुता अ...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

तुषार पाईप संच ६३ एम एम × ३.२ के जी एफ / २ से.मी. एल टाईप ३०+८

बदलत्या वातावरणामुळे नैसर्गिक रित्या पडणारा पाऊस आज दिसेनाहीसा झाल्या मुळे आपण लागवड केलेल्या पिकावर पावसाप्रमाणे सर्व ठिकाणी सारखे फवारले जावे म्हणून चारुता अग्रो द्वारा शेतकरी बांधवाना तुषार संच घरपोच पुरविल्या जात आहे. व शासकीय अनुदानाकरिता सुद्धा सहकार्य केल्या जाते  जर आपण तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला तर पाण्याचा नाश होत नाही, प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते, तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते, पाण्याची २५ ते ३५% बचत होते, पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते, पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते, पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात, पाने आणि ताटे स्वच्छ राहतात, द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात, खाते पिकाच्या मुळाशी पडतात, त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते, ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो, जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते, मजुरीवरचा खर्च कमी येतो, पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.

असे अनेक प्रकारचे फायदे मिळवण्यासाठी योग्य रीतीने तुषार सिंचन पद्धत वापर आपण करू शकतो
 

Spinkler Pipe Set 63 mm × 3.2 kgf / cm2 L Type 30+8

Due to the changing environment due to the changing environment today, due to the fact that the crop that has been planted should be sprayed at all places like rain, it is being provided by the farmer's brother-in-law, Tushar Samartha. If you use the Tushar irrigation system, water does not get destroyed, irrigation potential is higher than flow irrigation, Tushar irrigation method can be used for irrigation of almost all crops, water saved from 25% to 35%, water is equally in place at all places. It can be given as much as you want, when the water flow is low,  Due to rainy water, some insect pits are washed away, leaves and water remain clean, chemicals can be given by the fertilizer-irrigation system, the account falls under the root of the crop, so the fertilizer can be utilized efficiently, the cost of drip irrigation system decreases, drip irrigation If there is no need for renovation, the labor costs decrease, crop production increases by 12 to 20%.

We can use the Spinklar irrigation system properly to achieve such benefits

 

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).