ऑर्डर
0

LOADING IMAGES

सिंगल युनियन पि.व्ही.सी. बॉल वॉल (२ इंची )
Single Union PVC Ball Valve ( 2 Inch )


525    

आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नेहमीत पणे काळजीपूर्वक यंत्रणेची देखभाल करणे आवश्यक आहे. चारुता अॅग्रो द्दारा आपणास आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे ...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नेहमीत पणे काळजीपूर्वक यंत्रणेची देखभाल करणे आवश्यक आहे. चारुता अॅग्रो द्दारा आपणास आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरी आपण आपल्याला हवे असलेल्या सिंचन साहित्याची निवड करून आपल्या वेबसाईट वरून खरेदी करू शकता.

प्रोडक्टचे नाव

सिंगल युनियन पि.व्ही.सी. बॉल वॉल (२ इंची )

प्रोडक्टची उपयोग

१) पाण्याचा प्रवाह चालू किवा बंद करण्याकरिता.

२) सदर वॉल 2 इंची पि.व्ही.सी.पाईप फिटिंग करिता आहे.

३) फिटिंग मजबूत होण्या करिता सोलेशन चा वापर करावा.

Single Union PVC Ball Valve  ( 2Inch )

      It is essential to take care of the system carefully as well to avoid irrigating its irrigation system and to avoid wastage of water. As per your situation, by Charuta Agro, we aim to deliver appropriate and high quality irrigation materials to our house. However, you can choose from the irrigation material you want to buy from your website.

Product name

Single Union PVC Ball Valve  ( 2Inch )

Use of the product Plain

1) To stop or stop the flow of water.

2) This Valve is for 2 inch PVC print fitting.

3) Soldering should be used for strengthening fittings.

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).