ऑर्डर
0

LOADING IMAGES

Redsandal wood tree plant
Redsandal wood tree plant


104.5     110   5% Off
1 Pcs

रक़्तचंदनाची लागवड

रक़्तचंदन हे स्वयमपोशी सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ व सागवानाच्या झाडाप्रमाणे सरळ असतात.  रक़्तचंदनाच्या झाडाची उंची साधारणपणे ३५ ते ४०फुट होते खोड मोठे व जाडीचे असते रक़्तचंदनाच्या झाडाचे ल...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

रक़्तचंदनाची लागवड

रक़्तचंदन हे स्वयमपोशी सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ व सागवानाच्या झाडाप्रमाणे सरळ असतात.  रक़्तचंदनाच्या झाडाची उंची साधारणपणे ३५ ते ४०फुट होते खोड मोठे व जाडीचे असते रक़्तचंदनाच्या झाडाचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले रक़्तयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण ४ ते ५% असते. रक़्तचंदनाचे मूळ हे सुरूवातीपासूनच सरळ राहते त्यामुळे स्वयमपोशी दिसून येते. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग गर्द लाल व काळपट असतो. बियाचा वापर उद्योगधंद्यामध्ये करतात. बियापासून ५० ते ६०% पर्यंत सुकणारे कोरडे तेल (ड्राईंग ऑईल) मिळते. ते इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी उद्योगात वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात.पाण्याची व्यवस्ता असेल तर  रक़्तचंदनाची लागवड कधीही करता येते रक़्तचंदनाची लागवड १०' x १०' अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे खड्डे खोदून करावे खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर व बायो-एफ सेंद्रिय खत (५०० ग्रॅम) ने भरून घ्यावा. रक़्तचंदनाच्या झाडाच्या मध्ये आपण हरभरा, उडीद, मूग, भुईमूग सारखे आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो रक़्तचंदनाच्या लागवडीकरिता  कुठलीही जमीन चंदनास मानवते, परंतु उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते. चंदनाचा गाभा आणि त्यापासून निघणारे तेल हे एक आर्थिककदृष्ट्या महत्त्वाचे उत्पादन आहे. सर्व प्रकारच्या जमिनीतून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलाची गुणवत्ता सारखीच आढळते.  चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून २ वेळा पाणी ठिबकने द्यावे. चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून २ वेळा तरी पाणी द्यावे. नैसर्गिक रित्या ते ७ वर्षाच्या पुढे होते. १२ ते १५ वर्षात १२ ते १५ सेंमी व्यासाच्या वृक्षापासून ३० ते ३५ किलो सुगंधी गाभा मिळू शकतो. 
गाभ्याच्या पावडरवर वाफेच्या उर्ध्व पतनाची क्रिया करून तेल काढले जाते. त्यास जगभर 'इस्ट इंडियन सँडलवूड ऑईल' या नावाने ओळखले जाते. बाह्य लाकडा पासून दुर्मिळ वस्तू, खेळणी, कॅरम गोट्या (कॉईन) बनविल्या जातात.

Redsandal
Redsandal is a self-blossomed evergreen tree, its branches are straight and straight like a tree. The height of the sweet tree is generally 35 to 40 ft. It is bigger and thicker. The woodpecker wood is made of solid, fine grained grains. The outside of the wood is white and smooth. The inner core is brown and it is very aromatic. The amount of oil in it is 4 to 5%. The original form of Redsandal is seen from the very beginning and it appears to be self-propelled. The original form of Raktchandra is seen from the very beginning and it appears to be self-propelled. Chandan's seed is of one type and the color is red and dark. Use of seeds in the industry Getting dry dry oil (drying oil) from seed to 50% to 60%. They are insulation tapes and varnishes
Used in the industry to make Its sand is used as feeding and fertilizer for agarbatting and making agarbattic pulp. If there is a method of watering, then the salt water can be cultivated at any time. Digestion should be done by digging pits of 1.5 x 1.5 x 1.5 feet at 10 'x 10' distance. Pesticides and fungicide Spraying is half the digging organic or Compost fertilizer, neem powder and bio-f organic fertilizer (500 g) should be filled. In the saltwater plant, we can also take intercrops like gram, urad, moong, groundnut, any land for sandalwood cultivation, but it is also rich in sandalwood which is very good drainage, better fertile clay soil and poisonous soil of river bridges. Extending soil after water, as well as calcium, magnesium and potassium, increase the height and height of the plant. Worthwhile. Land of the land is considered suitable for sandalwood cultivation, which is 6.5 to 8.2. Sandalwood and its oil is a financially productive product. The quality of candy oil from all types of land is very similar. Dry the sandalwood in the first year to give water to 2 to 3 times a week. Second and third Sprinkle water with water twice a year. There is no need to provide water to the Chandanas in November and December for the fourth year. Also give water once a week during January to June. Water is not needed if there is rain during rainy season. However, if rain is stressed, give water twice a month as per your requirement. Naturally, it was 7 years ahead. In the 12 to 15 years, we can get 30 to 35 kg of fragrant coconut from 12 to 15 cm diameter. The oil is removed by the action of the upper part of the wafer on the wheat powder. It is known worldwide as East Indian Sandalwood Oil. Exotic wood is made from rare items, toys, carrots (coyne).

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).