ऑर्डर
0

LOADING IMAGES

अंजीर
Figs


150     250   40% Off
1 Pcs


अंजीर: - एक लोकप्रिय फळ जे ताजे आणि सुखालेले खाता येते व अंजीराला सुखामेवा प्रथम स्थान मिळाले आहे. भारतात, हे फळ प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काह...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days


अंजीर: - एक लोकप्रिय फळ जे ताजे आणि सुखालेले खाता येते व अंजीराला सुखामेवा प्रथम स्थान मिळाले आहे. भारतात, हे फळ प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये आढळते अंजीरा करिता उष्ण वातावरण हे पोषक मानल्या जाते आपली विदर्भातील शेतकरी बांधवांनी अंजीराची लागवड करावी व आर्थिक द्रुष्ट्या सक्षम व्हावे ह्या करिता चारुता अग्रो द्वारा अथक परिश्रम केले जात आहे तरीही शेतकरी बांधवांनी अंजीर बागायतीचा लाभ लाभ घ्यावा ही विनंती

अंजीर लागवडी करिता निवड :-

बाजारात अनेक प्रकारच्या अंजीर व्हेरायटी उपलब्द आहेत मात्र विदर्भातील वातावरनाच्या दृष्टीने  दिनकर व पुणे अंजीर ह्या दोन जातीची निवड केली आहे तरीही शेतकरी बांधवांनी ह्याच दोन जातीची लागवड करावी कारण ह्याच दोन व्हेरायटी अशा आहेत ते लागवडी पासून ६ महिन्यात उत्पन्न देतात व फार उंच सुद्धा वाडत नाही अंजीर लागवडी करिता जमिनीचा प्रकार कुठलाही चालतो विशेष जमिनीची निवड करायची आवश्यकता नाही व पाणी व्यावस्तापण सुद्धा अति प्रमाणात करायची गरज नाही आठवड्यातून २ दिवस पाणी दिले तरीही चालेल  विक्री करिता महाराष्टामध्ये बर्याच ठिकाणी मार्केट ची सुविधा आहे

अधिक माहिती करिता संपर्क करा


Fig: A popular fruit that comes fresh and dried up and the fig leaf has got first place. In India, the fruits are mainly considered as nutritious for figs found in parts of Karnataka, Tamilnadu, Maharashtra, Gujarat and parts of Uttar Pradesh. Although farmers of Vidarbha region have been working tirelessly by Charuta Agro for planting figs and to enable them financially, farmers Requesting the Beneficiaries to avail the benefits of fig trees


Selection for fig cultivation: -

There are many types of figs available in the market but in the case of Vidarbha, Dinkar and Pune fig have been selected for the environment, but farmers should cultivate these two varieties because they are the same two varieties, they produce yields of 6 months from cultivation and are very high. There is no need to cultivate any type of land for the cultivation of figs. No need to choose special land and there is no need to increase water logging too much. Even after giving water for 2 days a week, there is market facility in most places in Maharashtra. Contact for more information

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).