ऑर्डर
0

LOADING IMAGES

आंबा
Mango


180     250   28% Off
1 Pcs

आंबा लागवड:-

महाराष्ट्रातील शेतीतमध्ये विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब आहे. महाराष्ट्रातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा फळ पिकाकरिता अत्यत पोषक आहे  तर महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात प्रमुख फळपिक म्हणून आंब्याचे उत्प...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

आंबा लागवड:-

महाराष्ट्रातील शेतीतमध्ये विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब आहे. महाराष्ट्रातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा फळ पिकाकरिता अत्यत पोषक आहे  तर महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात प्रमुख फळपिक म्हणून आंब्याचे उत्पन्न मोठया प्रमाणात घेतले जाते . कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर निलम, तोतपुरी, बैगनपाली, रुमानी, मुलगोबा, चेरुकुरासम, सुवर्ण रेखा.दशेरी, लंगडा, चौसा, बॉम्बे ग्रिन,लंगडा, केशर, दशेरी,आम्रपाली,दरवर्षी फळे देणारी खूपच फायदेशीर अश्या व्हेरायटी व चारुता अग्रो च्या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांच्या स्थाई उत्पन्न मिळणे करिता आंब्यामध्ये मध्ये नाविन्य पूर्ण , आकाराने मोठी , बाजारात चांगला भाव मिळणारी  व इतर आंबाच्या तुलनेत उशिरा येणारी  व्हेरायटी प्रदर्शित केली आहे. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल, तर आंब्याचे पीक उत्तम प्रकारे घेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू आंब्याचे फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही

आंबा बागायतीसाठी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असेल, तर निलम, तोतपुरी, बैगनपाली, रुमानी, मुलगोबा, सुवर्ण रेखा.दशेरी, लंगडा, चौसा, बॉम्बे ग्रिन,लंगडा, केशर, दशेरी,आम्रपाली, असे दरवर्षी फळे देणारी यांसारख्या आंब्याच्या फळझाडांची लागवड फायदेशीर ठरते. आंबा फळबागांसाठी वर्षभर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो.

आम्ही आपणास लागवडी पासून ते विक्री पर्यंत पूर्ण साहाय्य करू

Mango planting: -

Different types of fruits in the field of farming in Maharashtra are a matter of major product. Climate and rainfall in Maharashtra is very nutritious for the fruit crop, while mango production is being grown in major areas of Maharashtra as a major fruit crop.
If there is availability of water in dry weather, then we will be able to make the most of the fruits and varieties of Nirma, Totpuri, Banagpali, Rumani, Mulgoba, Cherukurasam, Golden Line, Dashari, Lame, Chosa, Bombay Grin, Lame, Saffron, Dashari, Amrapali, Every Year Agriculture scientists have found a new, full-fledged, well-placed market in the arabia for the permanent income of the farmers. The late variety has been displayed as compared to other fruits and vegetables.
If the soil is good fertile and the irrigation facility is available, then mangoes can be fully grown. Water management is an important part of the early planting process in Horticulture. After the multi-year-long mango fruit growing, they do not need a lot of water Water will be available for irrigation for mango cultivation
Planting fruit mangoes such as Nilam, Totpuri, Banagpali, Romani, Mulgoba,

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).