ऑर्डर
0

LOADING IMAGES

मृदा चाचणी
Soil Test


1000    

   शेती म्हटले कि माती हा अत्यंत महत्वाचा घटक असून नेहमीच आपण जमिनीकडे/मातीकडे दुर्लक्ष करीत आलेलो आहो. माती परीक्षण म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. पिक व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पिकाचे अपेक्षित उत्पादन दाढविण्यास जमिनीच्य...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

   शेती म्हटले कि माती हा अत्यंत महत्वाचा घटक असून नेहमीच आपण जमिनीकडे/मातीकडे दुर्लक्ष करीत आलेलो आहो. माती परीक्षण म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. पिक व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पिकाचे अपेक्षित उत्पादन दाढविण्यास जमिनीच्या आरोग्याकडे व सुपिकतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.यासाठी जमिनीचे पृथ:करण करून त्यानुसार खतांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादन वाढीसोबत जमिनीचे आरोग्य आणि सुपिकता टिकविणे व वाढविणे तसेच पीक उत्पादन खर्चात बचत करणे ही उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकतात.

Agriculture said that soil is a very important component and we have always been ignoring soil / soil. Soil testing is the need of today's time. Land is a very important component in crop management. Consciously pay attention to the health and fertility of the land to produce the expected production of the crop 

It is necessary for this to be done separately and use fertilizers according to the soil. Therefore these objectives can be achieved with the increase in crop production and preserving and increasing the health and fertility of the crop as well as saving on crop production.

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).