ऑर्डर
0

LOADING IMAGES

रोको-१११
Roko-111


627    

रोको-१११

बदलत्या वातावरणामुळे पिकावर येणाऱ्या रोगानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी औषधे नेहमी बदलत असतातव पिकाच्या रोगावर नियंत्रण करणे करिता आपण कितीही महाग औषधी असले तरी ही ते आपण खरीदी करतो व वापरतो पन आपणास हे म...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

रोको-१११

बदलत्या वातावरणामुळे पिकावर येणाऱ्या रोगानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी औषधे नेहमी बदलत असतातव पिकाच्या रोगावर नियंत्रण करणे करिता आपण कितीही महाग औषधी असले तरी ही ते आपण खरीदी करतो व वापरतो पन आपणास हे माहिती नसेल कि आपण फवारणी केल्या नंतर जर ८ ते १० दिवसात पुन्हा वातावरण बदलले तर आपल्या पिकावर पुन्हा रोग येतो परिणामी आपणास परत फवारणी करावी लागते  प्रमाणबाह्य रासायनिक खताच्या व फवारणीच्या वापरामुळे सर्व पिकांची रोगप्रतिकार क्षमता २३.८२% कमी झाली असून हार्मोन्स चे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमानात दिसून येत आहे. सदर जीवाणूजन्य व विशानुजन्य रोगावर नियंत्रण करनेकारिता आपण बाजारातून खूप महाग औषधी खरेदी करूनसुद्धा शेतकरी बांधवाना जीवाणूजन्य व विशानुजन्य रोगावर नियंत्रण करणे कठीण जात आहे. शेतकरी बांधवांच्या ह्याच समस्येचा विचार करून आम्ही आपल्या सेवेत १९ वर्षा पासून कार्यरत नामवंत अशा क्रोपेक्स प्रालीबंगलोर द्वारा निर्मित लोक प्रिय जैविक जीवाणूजन्य व विशानुजन्य पावडर  आपल्या सेवेत रोको-१११ नावाने प्रदाशित केले आहेगेल्या १९ वर्षामध्ये असख्य शेतकर्‍यांच्या शेतावर रोको-१११ प्रयोग केला असून आमचे सर्व शेतकरी रोको-१११ च्या फवारणी मुळे संतुष्ट आहेत पीक वाढीच्या विविध टप्प्यात वेगवेगळ्या औषधांची गरज पडू नयेम्हणून शेतकरी बांधवांच्या सेवार्थ आपल्या कंपनीने जीवाणूजन्य व विषानुजन्य रोगाकरीता अत्यंत प्रभावशाली व 100% नैसर्गिक जैविक औषधी रोको-१११ या नावाने प्रदर्शित केली आहे रोको-१११  सोयाबीन,तूर,कपाशी,मुंग,उडीद,चना,फल्ली,गहू,ज्वारी,सर्व प्रकारचे फळझाडे व भाजीपाला व सर्व जीवाणूजन्य व व्हायरस रोगाकरीता  अत्यंत लाभदायक आहे.

वापरण्याची पद्धत :-

१ लीटर पाण्यामध्ये २ मिली रोको-१११जैविक पावडर घ्यावे व चांगल्या पद्धतीने ढवळून पिकाच्या दोन्ही बाजूला फवारावे ( फवारणी सकाळी किव्वा सायंकाळी करावी)

रोको-१११ मधील घटक:-

लवंग तेल                         ०१.००%w/w

पोटयाशियम सोप               ०६.००%w/w

सोडियम ग्लायकोकॉलेट      ९३.००%w/w

पूर्ण                                  १००.००%

Because of the changing environment, the crops needed to protect crops always change. And if you buy any expensive medicines to control the disease of the crop, then you buy it and then you do not know that after 8 to 10 days of spraying you will be able to change the environment. If your crop recovers, then you have to re-sprout.
Do not require different medicines in different stages of crop growth. Therefore, in order to serve the farmers, your company has shown the most effective and effective 100% natural biological powder for bacterial and viral diseases in the name of Roko-111.

Roko-111 is very beneficial for soybean, tur, cottonseed, mung, uradi, gram, fowl, wheat, jowar, all types of fruit trees and vegetable and all bacterial and virus diseases.


Usage method:-

 Take 2 grams of Roko -111 biological powder in 1 liter water and fry it well on both sides of the crop (spraying should be done in the morning or evening)

Components of Roko-111: -

Clove oil               01.00% w / w

Potassium Soap   06.00% w / w

Sodium salts        93.00% w / w

 Full                        100.00%

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).