ऑर्डर
0

LOADING IMAGES

थाई-पेरु (अमरूद)
Thai-Guava


120     200   40% Off
1 Pcs

थाई-पेरु
चारुता अग्रो च्या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांच्या आर्थीक परीस्तीतीला सक्षम करणे करिता पेरु मध्ये नाविन्य पूर्ण , आकाराने मोठी , चवीला अतिशय गोड व एकाच वर्षात उत्पन्न देण्यास सुरुवात होणारी व तेही वर्षातून तीन वेळा उत्पन्न...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

थाई-पेरु
चारुता अग्रो च्या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांच्या आर्थीक परीस्तीतीला सक्षम करणे करिता पेरु मध्ये नाविन्य पूर्ण , आकाराने मोठी , चवीला अतिशय गोड व एकाच वर्षात उत्पन्न देण्यास सुरुवात होणारी व तेही वर्षातून तीन वेळा उत्पन्न देणारी व्हेरायटी प्रदर्शित केली आहे.

थाई-पेरु ची वैशिष्टे :- 

१) पेरु वर्गीय फळामध्ये थाई-पेरु ही अत्यंत महत्वाची प्रजाती आहे.

२) थाई-पेरु मध्ये बियाचे प्रमाण खूप कमी राहते व बिया नरम राहते.

३) थाई-पेरु रोजच्या दैनंदिन जिवनात व प्रक्रिया उद्योगा मध्ये खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. 

४) भारता मध्ये आंबा, केळी नंतर महत्वचा फळा मध्ये तिसरा क्र. पेरुचा लागतो

५) थाई-पेरुच्या लागवडी करिता गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश , कर्नाटक, तामिळनाडू, हे राज्य न्याशनल      जिओग्राफिक सर्वे नुसार मानले आहे.

६) थाई-पेरु लागवडी करिता महाराष्ट्र मध्ये बुलढाणा , अहमदनगर , सोलापूर , जळगाव, बिड, नांदेड, उस्मानाबाद , परभणी, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, चे वातावरण अत्यंत योग्य  आहे. 

७) थाई-पेरु चे वरील आवरण जाड  असल्या मुळे टीकवणूक क्षमता जास्त दिवस राहते. म्हणून आपण दूरवर निर्यात करू शकतो.

८) थाई-पेरु मध्ये गराचे चे प्रमाण जास्त राहते. व चवीला अतिशय गोड राहते.

९) थाई-पेरु ची लागवड केल्या नंतर पहिल्याच वर्षी उत्पादनास सुरुवात होते. व वर्षातून तीन वेळा उत्पन्न शेतकर्यांना मिळते.

१०) थाई-पेरूच्या च्या झाडाचे आयुष्यमान अठरा वर्ष निर्धारित आहे. कंपनीच्या तज्ञाद्वारे नियोजन केले असता बावीस वर्ष होऊ शकते. 

११) High density plant असल्यामुळे १०  बाय १० फुट अंतरावर लागवड करता येते. एकरी ४३० रोपे लागतात. 

उत्पन्न आराखडा :-

१) प्रथम वर्ष 

पहिल्या वर्षी एका झाडापासून अंदाजे १५ किलो फळे मिळतात 

भाव 20 रु प्रती किलो 

१५ × 2०     = ३०० रु प्रती झाडाप्रमाणे 

३०० × ४३० = १,२९,००० रु प्रती एकर 

२) द्वितीय वर्ष 

दुसर्या  वर्षी एका झाडापासून अंदाजे २५ किलो फळे मिळतात 

भाव २० रु प्रती किलो 

२५ × २०    = ५०० रु प्रती झाडाप्रमाणे 

५०० × ४३० = २,१५,०००  रु प्रती एकर 

३) तृतीय वर्ष 

तृतीय  वर्षी एका झाडापासून अंदाजे ३५ किलो फळे मिळतात 

 भाव २० रु प्रती किलो 

३५ × २०    = ७०० रु प्रती झाडाप्रमाणे 

७०० × ३६० = ३ ,१०,०००  रु प्रती एकर 

४) चतुर्थ वर्ष ते पुढील सर्व वर्ष 

एका झाडापासून अंदाजे ५० किलो फळे मिळतात 

भाव २० रु प्रती किलो 

५० × २०      = १००० रु प्रती झाडाप्रमाणे 

१०००  × ३६० = ४,३०,००० रु प्रती एकर 

टीप :- 

१) बाजारामध्ये खूप कमी टीशु-कल्चर थाई-पेरु ची रोपे विक्रेते आहे. सावध गिरीने व्यवहार करावा 

२) लागवडी करिता मध्यम काळी , मुर्माळ , व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी 

३) फार भारी ,चिक्कण व पानथळ जमिनी मध्ये लागवड करू नये

४) जमिनीचा पि.एच. (सामू) ६.५ ते ८ असायला पाहिजे ( लागवड करणाऱ्या करिता मातीपरीक्षण सुविधा मोफत आहे. 

 

Thai-Guava

Agriculture scientists of Charuta Agro have displayed a new, complete, large, tasty, sweet, yearly product and three times a year to enable Guava to grow financially.

Features of Thai-Guava: -

1) Thai- Guava is one of the most important species of Peruvian fruit.

2) In Thai- Guava, the seeds remain very low and the seeds remain soft.

3) There is a huge demand in daily life and processing industries in Thai- Guava everyday.

4) In India, mangoes and bananas are the third largest in fruit. Requires Guava

5) For the cultivation of Thai- Guava, Gujarat, Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka, Tamil Nadu, have    considered the state as part of the National Geographic Survey
6) The environment of Buldhana, Ahmednagar, Solapur, Jalgaon, Bid, Nanded, Osmanabad, Parbhani, Akola, Yavatmal, Washim, Amravati, Wardha, Chandrapur, Nagpur is very suitable for the cultivation of Thai Guava

7) Because the coating on the Thai- Guava is thick, the seasoning potential lasts longer. So you can export it far away.

8) The extent of the heat in Thai and Guava  remains high. And tasty remains very sweet


9) After the cultivation of Thai- Guava, the production begins in the first year. And the farmers get income three times a year.

10) The life of the Thai- Guava tree is scheduled for eighteen years. Twenty years can be done by the company's expert planning.

11) High density plant can be cultivated at 10 by 10 feet distance. It takes 430 seedlings per acre
Income Plan: -

1) First year In the first year, a tree yields approximately 15 kg of fruit

 Rs. 20 per kg market ret

 15 × 20 = 300 rupees per plant

300 × 430 = 1,2, 000 per acre

2) Second year In the second year, a tree yields approximately 25 kg of fruit

 Rs. 20 per kg market ret

 25 × 20 = Rs 500 per plant

 500 × 430 = Rs 2,15,000 per acre

 3) Third year In the third year, approximately 35 kg of fruit

Rs. 20 per kg market ret

35 × 20 = 700 rupees per plant

700 × 360 = 3, 10,000 per acres

4) Four years from the following yearA tree yields approximately 50 kg of fruit

Rs. 20 per kg

50 × 20 = 1000 rupees per plant

1000 × 360 = 4,30,000 per acre

Note: -

1) There are very few tissue-culture Thai-Peruvian seedlings in the market. Be cautious

2) For cultivation, select the medium black, paddy, and drainage area

3) Do not be sown in very heavy, powdered and poisonous soil.

4) PH of land (Samu) should be 6.5 to 8 (soil test facility for planting is free.

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).