ऑर्डर
0

LOADING IMAGES

फंगी-गो
Fungi-Go


903    

पारंपारिक पद्धतीने शेती करीत असतांना शेतकरी बांधवांचा कल हळू हळू व्यवसाईक शेती कडे गेला असून शेतकरी बांधवांचा लागत खर्च वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळेशेतकरी बांधव परिपूर्ण अडचणीत आले असून प्रमाणबाह्य रासायनिक खताच...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

पारंपारिक पद्धतीने शेती करीत असतांना शेतकरी बांधवांचा कल हळू हळू व्यवसाईक शेती कडे गेला असून शेतकरी बांधवांचा लागत खर्च वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळेशेतकरी बांधव परिपूर्ण अडचणीत आले असून प्रमाणबाह्य रासायनिक खताच्या व फवारणीच्या वापरामुळे महाराष्टातील सर्व पिकांची रोगप्रतिकार क्षमता २३.८२% कमी झाली असून हार्मोन्स चे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे.

त्यामुळे आपल्या शेतात विविध पिकांवर सुरवाती पासूनच मर, मुळकुज, कॉलररॉट, खोडकुज, मुळावरील गाठीचा रोग आढळुन येत आहे. या रोगांना कारणीभुत फ्युजारीयम, व्हटींसिलीयम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोसियम, फायटोप्थोरा, पिथीयम सारखे असख्य बुराशिजन्य रोग आपल्या पिकावर हल्ला करतात अशा प्रकारच्या बुरशींना नियंत्रित करण्यासाठी शेतकरी रासायनिक बुरशिनाशकांचा उपयोग करतात. कारण आपल्या समोर दुसरा पर्याय नाही पन आता रासायनिक बुरशिनाशकाचा वापर ना करता आपण जैविक बुरशीनाशक फंगी-गोचा उपयोग करू शकतो बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करनेकारिता आपण जेव्हा बाजारातून रासायनिक बुरशीनाशक खरेदी करिता जातो तेव्हा दोन प्रकारचे रासायनिक बुरशीनाशक बाजारात उपलब्द असतात अंतरप्रवाही व बाह्याप्रवाही आपल्यातील बर्याच शेतकरी बांधवाना हा फरक समजत नसल्यामुळे कुठलेही बुरशीनाशक घेऊन प्रमाणबाह्य वापर करूनसुद्धा शेतकरी बांधवाना बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करणे कठीण जात आहे. शेतकरी बांधवांच्या अश्याच असख्य  समस्येचा विचार करून आम्ही आपल्या सेवेत १९ वर्षा पासून कार्यरत नामवंत अशा क्रोपेक्स प्रा.ली.ब्यागालोर द्वारा निर्मित लोक प्रिय जैविक बुरशीनाशक आपल्या सेवेत फंगी-गो नावाने प्रदाशित केले आहेगेल्या १९ वर्षामध्ये असख्य शेतकर्‍यांच्या शेतावर फंगी-गो प्रयोग केला असून आमचे सर्व शेतकरी फंगी-गो च्या फवारणी मुळे संतुष्ट आहेत

फंगी-गो अत्यंत प्रभावशाली जैविक बुरशीनाशक असून आपल्या कुठल्याही पिकांना हानिकारक नाही फंगी-गो च्या फवारणीमुळे रोग पसरविणारया बुरशींचा नाश होतो व जमिनीमध्ये रोगकारक बुरशींची वाढ होऊ देत नाही  फंगी-गो च्या फवारणीमुळे पिकावरील व जमिनीमधील रोगकारक बुरशींचा नायनाट करुन पिकांचे संरक्षण करते. फंगी-गो फवारणी नंतर हे ही बुरशींच्या धाग्यांना व जीवाणूना नाष्ट करतो व फवारणी नंतर हानिकारक बुरशिंना लागणारे कार्बन, नायट्रोजन, व्हिटॅमिन चा पुरवठा बंद हानिकारक बुरशींला संपवितो. व फंगी-गो फवारणीमुळे आपल्या पिकावर ग्लायटॉक्झीन व व्हिरीडीन नावाचे प्रतिजैविके निर्माण होतात जे हानिकारक बुरशिंना मारक ठरतात. फंगी-गो चा वापर रासायनिक खंतासोबत किंवा किंवा रासायनिक बुरशीनाशंकासोबत शक्यतो करु नये.

फंगी-गो का वापरावे :- प्रमाणबाह्य रासायनिक खताच्या व फवारणीच्या वापरामुळे व बदलत्या वातावरणामुळे महाराष्टातील सर्वत्र शेती क्षेत्रामध्ये बुरशीजन्य रोगाचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या पिकावर कुठल्याही बुरशीजन्य रोगावर नियंत्रण कारनेकरिता किवा बुरशीजन्य रोगाच्या पूर्व  नियोजनाकरिता फंगी-गो वापरणे अत्यंत महत्वाचे आहे. लागवड केलेल्या पिकावर बुरशी दरवर्षी येते असा जर आपला अनुभव असेल तर बुरशी येण्या आगोदरच आपण फंगी-गो फवारणी करावी म्हणजे बुरशीमुळे होणाऱ्या नुकसानापासून आपल्या पिकाचे रक्षन करता यावे व आपण लागवड केलेले पिक सैदव निरोगी राहावे म्हणून लागवडीच्या १५ दिवसानंतर पहिली फवारणी करावी व २५ ते ३० दिवसाच्या अंतराने नंतरच्या फवारणी कराव्यात.....

फंगी-गो ची काम करण्यची पद्धत :- सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये फंगी-गो अत्यंत प्रभावी आहे. हे आंतरप्रवाहीबाह्याप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीजन्य रोगाकरीता प्रतिबंधात्मक व प्रभावी बुरशीनाशक आहे. फंगी-गो हे जैविक बुरशीनाशक आहे आणि याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. फंगी-गो च्या फवारणी नंतर यातील घटक  बुरशीच्या तंत्रिका कोशात प्रवेश करून पेशी मध्ये संकुचानाच्या आवेगाला प्रसारण करून बुरशीचा घात होतो व बुरशीज्यन्य कीटकांची भोजन व पोषण प्रक्रिया ४ ते ५ तासात बंद होते व बुरशीचा नाश होतेफंगी-गो  हे अत्यंत प्रभावशाली बुरशीनाशक आहेफंगी-गो चा वापर आपण सोयाबीनतूरकापूसमुंगउडीतचावलीचनागहूलिंबू वर्गीय सर्व पिके फळ भाज्यापाले भाज्याफुल भाज्याफुल झाडेमकाज्वारीबाजराव इतर कुठल्याही पिकावर फवारणी करून आपण बुराशिज्यन्य रोगावर नियंत्रण करून आपल्या पिकाचे सरक्षण करू शकतो

फंगी-गो मधील घटक:-

लवंग तेल--                         ००.१०%w/w

पोटयाशियम सोप--               ०२.००%w/w

सोडियम ग्लायकोकॉलेट--      ९७.९०%w/w

पूर्ण--                                  १००.००%

फंगी-गो वापरण्याचे प्रमाण :- (१) पिकावर बुरशी नसतांना प्रती लिटर पाण्या मध्ये २ ग्राम चांगले मिसळून

                                               पिकाच्या दोन्ही बाजूला सकाळी किवा सायंकाळी फवारावे     

                                         (२) पिकावर बुरशी नसतांना प्रती लिटर पाण्या मध्ये ३ ते ४ ग्राम चांगले मिसळून

                                               पिकाच्या दोन्ही बाजूला सकाळी किवा सायंकाळी फवारावे

जैविक क्षमता                :-  युएसएस धारवात आणि एमपिकेवी , राहुरी अध्ययन थ्रीप्स , ब्लू बिटल , पत्ती

                                      फोल्डर आणि व्हाईट बैकेड प्लांट होप्पर च्या विरुद्ध पिक मध्ये फंगी-गो लाभदायक ठरवले आहे     

विष मुक्त जैविक विघटन :-   न्यशनल टोक्सीकोलोजी सेंटरपुणे 

जैविक अनुमद                :-  IMO control (NPOP/ NAB/003, NAB,GOVT OF INDIA, )

कीटक नाशक अवशेष नसल्या बाबत पडताळणी :- रीलायाबल इंलीतीकल ल्याब, मुंबई      

{अधिक माहितीसाठी माहितीपत्रक (फवारणीपत्रक) पाहावेतसेच आमच्या कृषी तज्ञांशी संपर्क साधून सल्ल्यानुसार वापर करावा.}

Fungi-go  is very beneficial powder for soybean, tur, cotton, mung, udid, gram, fowl, wheat, jowar, all types of fruit trees and vegetable foliage in the interior and outside.

Usage method; -

Take 2 grams of finger-gour Powder in 1 liter of water and fry it well on both sides of the crop (spraying should be done in the morning or evening)

composition in Fungi-Go: -

Clove oil                                            00.10% w / w

Potassium Soap                                02.00% w / w

Sodium salts                                      97.9% w / w

Full                                                     100.00%

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).