ऑर्डर
0

LOADING IMAGES

स्पिरिट १००० मिली
SPIRIT 1000 ml


1139    

स्पिरीट

बदलत्या वातावरणामुळे, आपल्या शेतकरी बांधवांना शेती उत्पादन घेण्यास असंख्य अडचणी येत आहे. अशा परिस्थितीत बदलत्या वातावरणात सोप्या पद्धतीचा व कमीत कमी लागत खर्चात रोग-कीड मुक्त दर्जेदार उत...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

स्पिरीट

बदलत्या वातावरणामुळे, आपल्या शेतकरी बांधवांना शेती उत्पादन घेण्यास असंख्य अडचणी येत आहे. अशा परिस्थितीत बदलत्या वातावरणात सोप्या पद्धतीचा व कमीत कमी लागत खर्चात रोग-कीड मुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हे गेल्या ४ - ५ वर्षामध्ये शेतकर्‍यांच्या शेतावर विविध प्रयोग करून सिद्ध केले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करत असतांना शेतकरी बांधवांचा कल हळू-हळू व्यवसाईक शेती कडे वळला असून शेतकरी बांधवांचा लागत खर्च खूप मोठया प्रमानात वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळेशेतकरी बांधव परिपूर्ण अडचणीत आला असून प्रमाणबाह्य रासायनिक खताच्या व फवारणीच्या वापरामुळे महाराष्टातील सर्व पिकांची रोगप्रतिकार क्षमता २३.८२% कमी झाली आहे व हार्मोन्स चे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे असंख्य प्रकारच्या अळी वर्गीय रोगांचा प्रादुर्भाव आज महाराष्टातील शेती मध्ये खूप मोठया प्रमानात दिसून येत आहे. वातावरण केव्हाही बदलू शकते व आपल्या पिकावर रोग केव्हाही येऊ शकते म्हणून शेतकरी बांधवांनी आता सतर्क राहणे अत्यत महत्वाचे आहे. आपल्या पिकावर रोगच येऊ नये म्हणून आम्ही आपल्या सेवेत १९ वर्षा पासून कार्यरत नामवंत अशा क्रोपेक्स प्रालीबंगलोर द्वारा निर्मित लोक प्रिय जैविक कीटकनाशक आपल्या सेवेत स्पिरीट नावाने प्रदाशित केले आहेगेल्या १९ वर्षामध्ये असख्य शेतकर्‍यांच्या शेतावर स्प्रिरीड प्रयोग केला असून आमचे सर्व शेतकरी स्प्रिरीड च्या फवारणी मुळे संतुष्ट आहेत कारण स्पिरीट फवारणी नंतर स्पिरीट मधील घटक कीटकांच्या तंत्रिका कोशात प्रवेश करून पेशी मध्ये संकुचानाच्या आवेगाला प्रसारण करणाऱ्या आर्यन च्यानलाच्या समुहाने हस्तक्षेप करून किटकाचा पक्षघात होतो त्यामुळे कीटकांची भोजन व पोषण प्रक्रिया ४ ते ५ तासात बंद होते व कीटकांचा नाश होते. स्पिरीट हे अत्यंत प्रभावशाली जैविक कीटकनाशक आहे. स्पिरीट चा वापर आपण सोयाबीन , तूर , कापूस, मुंग , उडीत , चावली , चना , गहू , लिंबू वर्गीय सर्व पिके फळ भाज्या , पाले भाज्या , फुल भाज्या , फुल झाडे, मका , ज्वारी , बाजरा , व इतर कुठल्याही पिकावर फवारणी करून आपण जास्तीत जास्त कालावधी करिता किटकावर नियंत्रण करून आपल्या पिकाचे सरक्षण करू शकतो

स्पिरीट चे फायदे :-

*  फवारणी मुळे अंड अवस्थेत असलेल्या कीटकांचा खात्मा होतो 

*  पानांच्या आतील व बाहेरील किटकावर लाभदायक 

* सर्व प्रकारच्या  किडी व पान भक्षक किडींवर अत्यंत लाभ दायक

*   पानातून आरपार जाणारी प्रभावी क्रिया

*  स्पिरीट हे १००% नैसर्गिक उत्पाद असल्या मुळे विक्र किडींना अजिबात हानिकारक नाही

स्पिरीट मध्ये उपलब्ध घटक :- लवंग तेल (युजेनोल )   ००.५०% w/v  

                                            पोटयशियाम सोप       ९९.५०% v/v

स्पिरीट वापरण्याचे प्रमाण   :-  (१)पिकावर अळी नसतांना प्रती १ लीटर पाण्यामध्ये २ ते ३ मिली 

                                           (२)पिकावर अळी असतांना प्रती १ लीटर पाण्यामध्ये ४ ते ६ मिली 

विष मुक्त व जैविक विघटन :- न्यशनल टोक्सीकोलोजी सेंटर, पुणे 

जैविक अनुमदन                 :- IMO control (NPOP/ NAB/003, NAB,GOVT OF INDIA, )

कीटक नाशक अवशेष नसल्या बाबत पडताळणी :- रीलायाबल एनालीतीकल ल्याब, मुंबई 

 जैविक क्षमता                    :-  युएसएस धारवात आणि एमपिकेवी , राहुरी अध्ययन : थ्रीप्स, ब्लू बिटल, पत्ती फोल्डर आणि व्हाईट बैकेड प्लांट होप्पर च्या विरुद्ध पिक वाढी                                                        मध्ये स्पिरीट लाभदायक ठरवले आहे  

(अधिक माहिती करिता माहितीपत्रक वाचावे किवा आमच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा )

[माहिती करिता :- ०७२३८-२६८०११ / ८६६९२०२१११ / charutaagro249@gmail.com]                              

                       Spirit

                           Relax long from the larvae

Spirits: - He's a famous Crocax Pvt. Lee. The people created by Bangalore are the favorite biological pests.

Spirit: - There is eugenol in it. Controls the insects by acting on Colleen esterase in the Warning Center of Pest.

Spirits: - It is a non-systemic pesticide that is absorbed by leaf cells.
Spirits: After spraying, entering the nerve bracket of the pests, interfering with the group of Aryan channel, which is spreading to the shrinkage of compression in the cell, destroys the party of the kittet so that the food and nutrition process of insect closes in 4 to 5 hours and insects are destroyed.
Spirits: - It is a highly effective organic pesticide destroyer. Spirits You can use spraying of soyabean, tur, cotton, mung, udit, chawali, gram, wheat, lemon and all other fruit crops, vegetables, fruits, vegetables, flower plants, maize, sorghum, millet and any other crop. Protect your crop by controlling the kit for a longer duration
The benefits of spirits

* Spraying ends the insects in the egg

Beneficial on the inside and outside the leaf

Extremely beneficial for all types of pests and pest feeding insects

* Effective action across pages

* Spirit is not 100% natural product because it is not harmful to Vikram Kidis

Ingredients available in spirits: - Clove oil (egg oil) 00.50% w / v

Potassium soap 99 .50% v / v
The ratio of spirits to be used: - 4 to 6 ml in every liter of water

Biological Capacity: - USS Dharat and Ampikev, Rahuri Studies: In the rise in crop against the Threes, Blue Bittal, Leaf Folder and White Backed Plant Hopper

Spirit has been profitable.

Toxin-free and biological decomposition: - National Toxicology Center, Pune

Verification regarding non-pesticide residues: Reliable Elysium Leb, Mumbai

Biological Approval: - IMO control (NPOP / NAB / 003, NAB, GOVT OF INDIA,)

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).