ऑर्डर
0
News

व्याहाली येथील शेतकरी सभा

आज दिनांक :- २१/०३/२०१८ ला. स्थळ :- हनुमान मंदिर , व्याहाली तालुका :- नेर जि. :- यवतमाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते . तेथील गावचे प्रगतसील शेतकरी मा. नानासाहेब भोकरे आणि तसेच गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते .आणि तसेच सर्व शेतकरी बांधवानी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसेच चारुता अग्रो चे कृषी अधिकारी यांनी शेतकरी बांधवाना शेती बद्दल योग्य मार्गदर्शन दिले .

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).